आनंद मनाला उधाण देहाला छंद या जिवाला तुझ्या दर्शनाचा…
आपला उत्सव जागतिक दर्जावर पोहचवण्यासाठी आम्ही उचललेलं छोटस पाऊल आहे.
महाराष्ट्र शासनाने यंदा सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. ह्याच अनुषंगाने आपला उत्सव जास्तीतजास्त जनमानसात पोहचवला जावा म्हणून हॅश टॅग बाप्पा चळवळीच्या माध्यमातून आम्ही आपल्या भेटीला येत आहोत.
बाप्पा ही एका क्लिक वर
मुंबईतील गणेशोत्सव म्हंटला तर बाप्पाचा जयघोष आणि सार्वजनिक मंडळांची ऐट पहायला मिळते. संपूर्ण जग मोबाईल वर आलंय, मग बाप्पा कसा मागे राहील…
क्यू आर कोड स्कॅन करून मुंबईतील बाप्पांचे दर्शन घेऊया